Alia Bhatt Net Worth 2022 esakal
फोटोग्राफी

Alia Bhatt: रणबीर क्वीन आलियाचा रईसी थाट! आलिशान बंगला आणि बरंच काही, बघून थक्क व्हाल

कमी वय आणि संपत्ती बघाल तर कोट्यावधी. आलियाचा रहिसी थाट बघून तुम्हीही थक्क व्हाल

सकाळ डिजिटल टीम

आलिया ही बी टाऊनमधील चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असून सध्या तिच्या 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आलिया व्यस्त आहे. सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असणाऱ्या आलियाच्या प्रत्येक हालचालीकडे पापराझी आणि चाहत्यांचीही नजर असते. त्यामुळे आलियासंबंधीचे अपडेट्स घेण्यात आलियाचे चाहते कायमच उत्सुक असतात.

आई होणाऱ्या आलियाकडे संपत्तीला काही कमी नाही. आलियाची नेटवर्थ ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. बॉलीवुड अभिनेत्री आलियाकडे १० मिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे.
भारतीय चलनानुसार २०२२ मध्ये आलियाची नेट वर्थ ७४ कोटी एवढी आहे. आलिया तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी ९-१० कोटी एवढे मानधन घेते.
याशिवाय ब्रँड एनडॉर्समेंटमधूनही आलिया मोठी रक्कम कमावते. आलिया महिन्याला अंदाजे ५० लाख कमावते. एका ब्रँड एनडॉर्समेंटसाठी ती जवळपास १ कोटी एवढे मानधन घेते.
विकिपिडीयाच्या रिपोर्टनुसार २०१९ मधली आलिया ही सर्वाधिकपैसे कमावणारी अभिनेत्री होती.
आलिया युट्यूबच्या माध्यमातूनही भली मोठी रक्कम कमावते. युट्यूबवर तिचे १.७ कोटी सबस्क्रायबर आहेत.
आलियाजवळ रेंज रोवर वोग्यू ही महागडी कार आहे. या कारची किंमत १.६ कोटी एवढी आहे. तसेच तिच्या जवळ ऑडी क्यू ७ देखील आहे. २०१५ मध्ये आलियाने जूहू बिचजवळ एक घर खरेदी केले होते. ज्याची किंमत ३२ कोटी एवढी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Ministers: मंत्री घेणार आलिशान गाड्या; राज्यपाल अन् मुख्यमंत्र्यांसाठी तर मर्यादाच नाही, किती पैसे मंजूर?

Latest Maharashtra News Updates : सुसगावकडे जाणारी बस पाण्याचा अंदाज न आल्याने थेट खड्यात अडकली

Nashik News : नवरात्रोत्सव सुरू होण्याआधी भगूरमधील रस्त्यांची दुरवस्था; भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागणार

Chakur News : सहकारमत्र्यांकडून कृषी कार्यालयाचा पंचनामा; कृषी अधिकाऱ्यासह सात कर्मचारी गैरहजर

Nashik Railway Station : नाशिक रेल्वे स्थानक कुंभमेळ्यासाठी सज्ज होणार; रेल्वे प्रशासनाची तयारी सुरू

SCROLL FOR NEXT