Allu Arjun Birthday esakal
फोटोग्राफी

Allu Arjun Birthday : अल्लू अर्जून एका सिनेमासाठी किती मानधन घेतो माहितीये? ऐकूनच बसेल धक्का

सिनेमाजगतातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अल्लू अर्जुन एका सिनेमासाठी किती मानधन घेतो याची कल्पना तुम्हाला आहे काय?

सकाळ डिजिटल टीम

Allu Arjun Birthday : 'झुकेगा नही' फेम अल्लू अर्जुनचे सिनेमे प्रेक्षकांना वेड लावणारे असतात. सिनेमा अल्लू अर्जुनचा असेल तर तो हिट होणारच, यात ना प्रेक्षकांना शंका ना प्रोड्युसर्सना. मात्र सिनेमाजगतातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अल्लू अर्जुन एका सिनेमासाठी किती मानधन घेतो याची कल्पना तुम्हाला आहे काय? ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल.

अल्लू अर्जुन त्याच्या प्रत्येक सिनेमासाठी जवळपास १० कोटी एवढे मानधन घेतो.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस आहे. अल्लू अर्जुनने ज्या क्षणापासून सिनेमा इंडस्ट्रीत पाय ठेवलाय त्या क्षणापासून त्याची लोकप्रियता सातत्याने वाढतच चाललीय.
'पुष्पा' या सिनेमामुळे त्याच्या लोकप्रियतेत आणखीनच वाढ झालीय. अल्लू अर्जूनची एकूण संपत्ती ३५० कोटींच्या घरात आहे. त्याच्याकडे लक्झरी कार, बंगल्यांचीही कमी नाही.
एका जाहिरातीसाठी अल्लू अर्जुन ४ कोटी एवढे मानधन घेतो. अल्लू अर्जुन वर्षभरात २४ कोटी रुपये कमावतो.अल्लू अर्जुनच्या आलिशान घराची किंमत १०० कोटींच्या घरात आहे.
'पुष्पा: द राईज' या त्याच्या गाजलेल्या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 125 कोटी मानधन घेतलं आहे.
अल्लू अर्जुन सोशल मीडियावरही बराच अॅक्टिव्ह असतो. त्याची फॅन फॉलोविंगही मोठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैष्णो देवी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी; वंदे भारत एक्सप्रेसच्या मार्गात बदल, वेळापत्रकाही बदलले

Latest Marathi News Live Update : येवल्यात अवकाळी पाऊस; वादळी वाऱ्याने बाजरी पिकाला फटका

Beed News: स्वप्ने भंगली; धरणावरील यंत्रसामुग्रीला गंज; जलविद्युत प्रकल्प धूळखात; लोणी सावंगी उपसा सिंचन योजनेवरच आता प्रकल्पाची भिस्त

‘तिघी’चा प्रवास पाचव्या आठवड्यात! प्रेक्षकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद कायम

Chhatrapati Sambhajinagar: बोलार्डच्या नावाने कोट्यवधींची ‘खिळेबंदी’!; ‘लेफ्ट टर्न’वरील प्रयोग फसला ; उरल्या फक्त आठवणी

SCROLL FOR NEXT