Amazing Benefits Of Garli esakal
फोटोग्राफी

Amazing Benefits Of Garli: पुरुषांसाठी लसूण करतं सुपरफूडचे काम

Benefits Of Garli: भाज्यांमध्ये वापरला जाणारा लसूण पुरुषांसाठी आहे सुपरफूड, जाणून घ्या जबरदस्त फायदे कोणते आहेत.

सकाळ डिजिटल टीम
वर्षानुवर्षे लसणाचा वापर आपण करत आहे. लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत
लसणात अ‍ॅलिसिन आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असतात. ऍलिसिन लैंगिक अवयवांमध्ये रक्त प्रवाह सुधारते आणि स्पर्मला होणारे नुकसान टाळते.
कोलेस्टेरॉल हा रक्तातील चरबीयुक्त घटक आहे. लसूण कोलेस्ट्रॉल आणि एलडीएलची पातळी 10 ते 15 टक्क्यांनी कमी करण्यास मदत करू शकते. तसेच लसूण खाल्ल्याने तुमच्या एचडीएल किंवा चांगल्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर कोणताही परिणाम होत नाही.
अहवालानुसार, लसूण आणि त्याचे घटक पुरुषांमधील प्रजनन समस्या सुधारू शकतात, ते टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि शुक्राणूंचे उत्पादन देखील वाढवू शकतात. जर तुम्ही मूल होण्याचा प्रयत्न करत असाल तर दिवसातून एक किंवा दोन पाकळ्या लसूण खावे.
लसूण एक अँटिऑक्सिडंट औषधी वनस्पती आहे, जी तुमच्या शरीरात होणारे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यास मदत करते. या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे स्मृतिभ्रंश आणि अल्झायमरसारख्या विशिष्ट आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करते.
सर्दी आणि फ्लूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लसूण उत्तम आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. कच्चा लसूण खाल्ल्याने खोकला, ताप आणि सर्दी या आजारांपासून बचाव होतो. लसणाच्या दोन पाकळ्या रोज खाल्ल्याने फायदा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT