Jeff Bezos esakal
फोटोग्राफी

नोकरीला कंटाळून सुरु केला Business! आता जगात आहे टॉप 1 कंपनी

पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनची (Amazon) सुरुवात जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी केली होती. अ‍ॅमेझॉन आता वॉल स्ट्रीटवर जगातील नंबर वन कंपनी बनली आहे. बिल गेट्सची कंपनी मायक्रोसॉफ्टला मागे टाकत अ‍ॅमेझॉनने पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे. जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी Amazon चे शेअर्स सोमवारी 3.6 टक्क्यांनी वाढले, त्यानंतर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 797 अब्ज डॉलर पार केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली T20I मालिका; झिम्बाब्वेचा दुसर्‍या सामन्यात उडवला धुव्वा

संपूर्ण भाजप धर्मेंद्र प्रधानांच्या पाठिशी! शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

विषय चांगला पण.. कसा आहे श्रेयस तळपदे अन् काजल अग्रवालचा 'द इंडिया स्टोरी'? वाचा रिव्ह्यू

Sharad Pawar on NEET Protest : नीट आंदोलनाच्या तोडग्यासाठी माझा सल्ला महत्त्वाचा ठरला, असा शरद पवारांचा दावा

Pune Student Protest Celebration : शिक्षणमंत्र्यांच्या कथित राजीनाम्याच्या दाव्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांचा जल्लोष; ‘मेलोडी’ वाटून साजरा केला आनंदोत्सव

SCROLL FOR NEXT