devendra bhuyar wedding  
फोटोग्राफी

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार अडकले विवाहबंधनात, पाहा PHOTOS

सकाळ डिजिटल टीम
आमदार देवेंद्र भुयार हे आज विवाह बंधनात अडकले, या प्रसंगी राज्यातील अनेक नेत्यांनी उपस्थित राहून यांचे विवाह समारंभास सहभाग घेतला. या सोहळ्याचे काही फोटो अपक्ष आमदार किशोर जोवगेकर यांनी पोस्ट केले आहेत.
जोगवेकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये देवेंद्र भुयार आणि त्यांच्या सौ यांना विवाह बंधणाच्या आणि पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्याचे म्हटले आहे.
तसेच या प्रसंगी आमदार रोहित पवार, आमदार अनिल पाटील, आमदार अमोल मिटकरी, आमदार दत्ता भरणे, आमदार शेखर निकम, आमदार संजय शिंदे, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार निलेश लंके उपस्थित होते.
अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार भुयार यांच्या पत्नी या डाॅक्टर आहेत.
देवेंद्र भुयार यांनी जिल्हा परिषद सदस्य ते अपक्ष आमदार अशी राजकीय झेप घेतली आहे.
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRPF exam controversy ८५ प्रश्न कॉपी पेस्ट! SRPF भरतीला स्थगिती, पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश

DC vs CSK Live: चेन्नईच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, पण एक झेल सोडणे पडले महागात! त्रिस्तान स्तब्स-समीर रिझवीने झोडले...

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणी १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

Latest Marathi News Live Update : अजित डोवाल यांनी व्हिएतनामचे सरचिटणीस आणि राष्ट्रपती 'तो लाम' यांची घेतली भेट

Rohit Sharma च्या कमबॅकमागे दोन 'unsung heroes'! हिटमॅनने मानले आभार; जाणून घ्या कोण ते? एक आहे अभिनेत्रीचा पती अन्...

SCROLL FOR NEXT