Anant Ambani-Radhika Merchant Engagement SAKAL
फोटोग्राफी

Anant Ambani-Radhika Merchant Engagement: अनंत अंबानीचा साखरपुड्याचा अल्बम पाहिला का?

मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला.

Devendra Jadhav

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा झालाय. राधिका मर्चंटशी अनंत अंबानीचा साखरपुडा झाला आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला.

साखरपुड्याआधी दोन दिवस म्हणजेच २९ डिसेंबरला राजस्थानच्या नाथद्वारा, श्रीनाथजी मंदिरात या दोघांचा रोका विधी पार पडला
राधिकाने मुंबईतून स्वतःचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुढे राधिकाने न्यूयॉर्क मधून तीच उच्चशिक्षण घेतलं. राधिकाने पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स मधून विशेष पदवी संपादन केली.
अनंत अंबानी याच्या साखरपुड्यानिमित्त संपूर्ण अंबानी कुटुंब यावेळी उपस्थित होतं. अंबानी परिवार आनंदात आणि उत्साहात होतं.
साखरपुडा सोहळ्यात जॉन अब्राहम, गौरी खान, ऐश्वर्या राय बच्चन, रणवीर सिंग असे बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते
नीता अंबानी यांनी साखरपुड्या सोहळ्यात सुनेचा म्हणजेच राधिका मर्चंटचा हात सोडला नाही.
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांनी साखरपुडा झाल्यावर कृष्ण मंदिरात गेले. याशिवाय दोघांनी सहकुटुंब गणेशपूजा केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

IND vs SL 1st Test: लोकेश राहुलची पहिल्या कसोटीतून माघार? दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास विलंब; नेमकं काय घडलं?

ICC 2027 World Cup Date: गांधी जयंतीला सुरू होतोय वर्ल्ड कप अन् फायनल...! नवीन फॉरमॅट, नवीन चुरस; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT