sangali esakal
फोटोग्राफी

अंगारक संकष्टी - सांगली संस्थानच्या गणेश मंदिरात भक्तांची रीघ

संस्थानच्या गणेश मंदिरासह शहरातील गणेश मंदिरात दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती.

शैलेश पेटकर

दोन वर्षानंतर आज अंगारकी संकष्टी मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. सांगलीचे ग्राम दैवत असणाऱ्या गणरायाला सांगलीकरांनी वंदन केले. संस्थानच्या गणेश मंदिरासह शहरातील विविध गणेश मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांची रिघ लागली होती. यावेळी मंदिरात करण्यात आलेल्या सुंदर सजावटीचे खास फोटो घेतलेत 'सकाळ'चे छायाचित्रकार उल्हास देवळेकर यांनी...

कोरोना परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून उत्सवासह सार्वजनिक कार्यक्रम बंद होते.
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.
दोन वर्षानंतर आज पहिली अंगारकी संकष्टी मोठ्या उत्साहान आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली.
संस्थानच्या गणेश मंदिरात मारूती अक्कीमडी यांनी आकर्षक सजावट केली होती. मंदिरात मुख्य पुजारी रमेश पाटणकर यांनी विधीवत पद्धतीने पुजा केली.
भक्तांची मोठी रिघ दर्शनासाठी लागली होती. तसेस विश्रामबाग परिसरातील गणेश मंदिरातही मोठी गर्दी होती.
उपवासाचे पदार्थ खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सर्वच पदार्थ सरासरी दहा टक्क्यांनी वाढले होते.
सकाळपासून सर्वत्र भक्तीमय वातावरण दिसून आले. अनेकांनी आज सकाळ पासून दर्शनासाठी गर्दी केली होती.
दोन वर्षानंतर आज अंगारकी संकष्टी मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

SCROLL FOR NEXT