Ankita Lokhande esakal
फोटोग्राफी

Ankita Lokhande चा शॉर्ट ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाज

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये जशी लग्नांची धामधूम सुरु आहे. तशीच मालिकेतील अभिनेत्रींच्या लग्नाचीही गडबड सुरु आहे. श्रद्धा, आर्यानंतर आता पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

लग्नाआधी ती फुल मस्ती मूडमध्ये असून प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना दिसत आहे.
अंकिताच्या बॅचलर पार्टीचे फोटो आणि खास व्हिडोओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री अंकिता लोखंडेने वाईन कलरच्या या ड्रेससोबत मेकअपला ग्लॉसी टच दिला आहे. आईशॅडो, आईलाइनर आणि मस्काराने हा मेकअप उठावदार दिसत आहे.
या पार्टीत ती वाईन कलरच्या एका शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. आणि या ड्रेसमध्ये ती अधिकच गॉर्जियस दिसत आहे. हा लुक चाहत्यांना आकर्षित करत आहे.
हेअर स्टाईलमध्ये तिने लाईट वेवी लुक केला असून ट्रेंडी हेअर बॅंडने स्टाईलिश लुक सुट होत आहे. या फोटोत ती अधिकच क्यूट बाहूलीसारखी दिसत आहे.
लग्नाआधी तिने आपल्या गर्लगॅंगसाठी ही धमाकेदार बॅचलर पार्टी नियोजित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत उद्योजकावर हल्ला प्रकरणी भाजप नेत्याच्या भावाला घेतलं ताब्यात, तपासाला वेग

Latest Marathi News Live Update : आजच्या दिवशी एकमेकाला वाईट बोलण्याची भावना नसावी : जरांगे पाटील

मरेपर्यंत त्याची ती इच्छा अपूर्णच राहिली... वर्षा उसगावकर यांनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डे यांची माहीत नसलेली गोष्ट

Mohan Bhagwat Vijayadashami Speech : ‘विविधतेतील एकता’च विसरल्यामुळे आपण दुर्बल झालो; मोहन भागवतांनी नव्या पिढीला दिला 'हा' संदेश

मशरूम अन् भोपळ्याची ही रेसिपी खाल्लीये कधी? ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला व्हिडीओ, नेटकऱ्यांना आठवले सह्याद्री वाहिनीचे दिवस

SCROLL FOR NEXT