anupam kher gives special birthday wishes to wife kiroon kher shared post  sakal
फोटोग्राफी

Photo : अनुपम खेर यांनी दिल्या बायकोला खास शुभेच्छा.. म्हणाले...

पत्नी किरण खेर यांच्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी काही खास फोटो शेअर केले आहेत.

नीलेश अडसूळ

kiron kher : बॉलीवूड अभिनेत्री किरण खेर यांचे नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांनी आजवर अनेक कलाकृतींमधून आपल्या दमदार अभिनयाची मोहर उमटवली. एवढेच नाही सध्या त्या रिअलिटी शो मध्ये जज म्हणून काम करतानाही त्यांच्या खेळकर आणि काहीशा खोडकर स्वभावाने रसिकांचे मनोरंजन होते. किरण खेर यांचा आज वाढदिवस. त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण किरण खेर यांचे पती अनुपम खेर यांनी काही खास फोटो शेअर करत किरण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (anupam kher) (anupam kher gives special birthday wishes to wife kiroon kher shared post ) (happy birthyday kirron kher)

पत्नी किरण खेर यांच्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी काही खास फोटो शेअर करत किरण यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'किरण तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. परमेश्वर तुला जगातील सर्व सुख आणि आनंद देवो. तुला दीर्घ, आनंदी आणि शांततापूर्व आयुष्य लाभो' असे अनुपम यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.
पुढे ते लिहितात, 'तुझं आयुष्य हास्याने भरून जाऊदे. तू मला मिळालेली परमेश्वराची देणगी आहेस. आणि लवकरच आपल्या मुलाचे सिकंदरचे लग्न होवो' अशा शुभेच्छा अनुपम यांनी दिल्या आहेत.
किरण आणि अनुपम यांना बॉलीवूड मधील आदर्श कपल मानले जाते. दोघेही कायम एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.
अनुपम यांनी मुलगा सिकंदर सोबतही फोटो शेअर केले आहेत. किरण आणि सिकंदर यांनी मध्यंतरी एक विडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये आई मुलाचे प्रेम दिसून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT