फोटोग्राफी

अर्जुन पुरस्‍कार विजेता दत्तू भोकनळच्‍या कष्टाची कहाणी.. खास फोटो फीचर 

सकाळ डिजिटल टीम
dattu bhokana

नाशिक/तळेगाव रोही (ता.चांदवड) येथील दत्तू भोकनळला शुक्रवारी (ता.२१) अर्जुन पुरस्‍कार जाहीर झाल्‍यानंतर केवळ जिल्‍ह्‍यात नव्‍हे तर देशभरात क्रीडा प्रेमींकडून आनंद व्‍यक्‍त होतोय. लहानपणापासून संघर्षमयी जीवन जगतांना दत्तू भोकनळने घेतलेल्‍या कष्टांची कहाणी काही निवडक छायाचित्रांतून जाणून घेता येऊ शकते. अगदी पाण्यावर स्‍वार होतांना रोईंगदरम्‍यानचे छायाचित्र असेल, किंवा पदक मिळविल्‍यानंतर चेहर्यावरील आलेल्‍या आनंदापासून तर मका पीकाची सोंगणी करतांना घेतलेल्‍या कष्टांतून चेहर्यावरील समाधान छायाचित्रातून झळकतेय. या दरम्‍यान दत्तूने नाशिकच्‍या सकाळ कार्यालयास सदिच्‍छा भेट देत संपादक श्रीमंत माने यांच्‍याशी साधलेल्‍या संवादाप्रसंगीच्‍या छायाचित्रांसह दत्तूच्‍या जीवनातील महत्त्वाच्‍या टप्‍यांतील ही छायाचित्रे... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT