संत निवृत्तीनाथ महाराज पालखी esakal
फोटोग्राफी

आषाढी वारी : संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा; पाहा Photos

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेले 2 वर्षे वारकरी भाविकांना पंढरपूरला वारी साठी कोरोना मुळे जाता आले नव्हते. खंड पडल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. परंतु या वर्षी वारकरी मोठ्या संख्येने पायी वारीसाठी उपस्थित असल्याचे दिसून येतेय. वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आषाढी वारी (Ashadhi Wari) साठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने पंढरीकडे प्रस्थान केले. आज अशोक स्तंभ येथून पंचवटी कडे प्रस्थान केले आहे.

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नाशिक शहरात आगमन झाले असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,आमदार हिरामण खोसकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,जिल्हाधिकारी गंगाथरन डी, माजी आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त संजय नाईकनवरे यांनी पालखीचे दर्शन घेतले.

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अशोक स्तंभ येथून पंचवटी कडे प्रस्थान
विठुरायाला भेटण्यासाठी चेहऱ्यावरील अवर्णनीय आंनद
विठु माऊली
अभंग-भजनाला टाळ आणि मृदुंगाची साथ
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आमदार हिरामण खोसकर व माजी आमदार बाळासाहेब सानप, यांनी पालखीचे दर्शन घेतले.
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पालखीचे दर्शन घेतले.
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पालखीचे दर्शन घेतले.
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अशोक स्तंभ येथून पंचवटी कडे प्रस्थान
विठुरायाला भेटण्यासाठी महिलांचाही मोठ्या संख्येने वारीत सहभाग
विठुरायाला भेटण्यासाठी पुरूषांचाही मोठ्या संख्येने वारीत सहभाग
अभंग-भजनाला मृदुंगाची साथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : काँग्रेस दिशाहीन, किरेन रिजिजू यांची टीका

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT