ashish nehra ipl 2022 trophy with family 
फोटोग्राफी

आशिष नेहराने घातली आयपीएलला टोपी

आशिष नेहराच्या बेडमध्ये आयपीएल ट्रॉफी, बायको आणि मुलं झाली खुश

Kiran Mahanavar

गुजरात टायटन्सने पदार्पणाच्या हंगामात चांगली कामगिरी करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात हार्दिक पंड्याच्या संघाने राजस्थानवर सात गडी राखून विजय मिळवला. त्यानतंर खेळाडूंनी अहमदाबादमध्ये रोड शो केला, जिथे गुजरात सरकारने कर्णधार हार्दिक पांड्या आणि खेळाडूंचा गौरव केला. दरम्यान, संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांचे एक फोटो समोर आला आहे.

आशिष नेहराची पत्नी रुश्मा हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कौटुंबिक काही फोटो शेअर केले आहे.
आशिष नेहरा आपल्या मुलांसह पत्नीसह बेडवर आहे आणि मध्यभागी आयपीएल ट्रॉफी आहे.
रुश्माने तिच्या कॅप्शनमध्ये एक खास संदेशही लिहिला आणि एक स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले.
आशिष नेहरा हे पहिले भारतीय प्रशिक्षक बनले आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
आशिष नेहराला गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक बनवल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण आशिष नेहराला या स्टाईलमध्ये अजून कोणी पाहिलं नव्हतं, पण त्याने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं.
गुजरात टायटन्सचे जेतेपद पटकावल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने असेही सांगितले की, आशिष नेहराने प्रत्येक खेळाडूसोबत खूप मेहनत घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC: अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरण ठरवा, ठाकरे गटाची मागणी

स्टार प्रवाहने केली एक दोन नाही तब्बल ६ नव्या मालिकांची घोषणा; २ कार्यक्रमही सोबतीला, ही आहेत नाव आणि कलाकार

Kalyan: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन; घोड्यावरून मोर्चा काढत नागरिकांना मेलोडीचे वाटप

Latest Marathi News Live Update : भूममध्ये पोलिसाचेच चार लाख पळवले

US-Iran Ceasefire Deal: 'होर्मुज'मध्ये शांतता आणि इराणसाठी 300 अब्ज डॉलरची गुंतवणूक; अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराचा नवीन मसुदा

SCROLL FOR NEXT