ashwini jagtap 
फोटोग्राफी

PHOTO : विजयी भव! लक्ष्मण जगतापांच्या स्मृतीस्थळी माय-लेकींना अश्रू अनावर

सकाळ डिजिटल टीम
विजयाचा कोणताही जल्लोष साजरा न करता नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांनी ‘दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप स्मृती स्थळा’वर जावून पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले.
सोबत खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते होते.
भाऊंच्या माघारी आता आपली जबाबदारी या आशयाचे संदेश देत कार्यकर्त्यांकडून ही निवडणूक निष्ठेची केली होती.
मतमोजणीच्या पूर्वसंध्येलाच (बुधवार) ‘भाऊ, वहिनीसाहेब आमदार झाल्या’ अशा आशयाचे शुभेच्छा फलक जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते.
जगताप यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड शहराचे मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या.
अश्विनी जगताप यांना यावेळी अश्रू अनावर झाले
हा विजय त्यांनी लक्ष्मण जगताप यांना समर्पीत केला
लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांनी पिंपरी-चिंचवड शहरात आज मोठी गर्दी केली होती
अश्विनी जगताप भावूक झाल्या होत्या
लक्ष्मण जगताप अमर रहे, अशा घोषणा यावेळी समर्थकांनी दिल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mumbai: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

SCROLL FOR NEXT