asia cup 2022 indian players are ready 
फोटोग्राफी

Team India Photos: पाकला पुन्हा एकदा धूळ चारण्यासाठी टीम इंडियाचे धाकड सज्ज

Asia Cup : Ind vs Pak यांच्यात आणखी एक हाय व्होल्टेज सामना रंगणार

Kiran Mahanavar

Asia Cup 2022 Team India : आशिया कप 2022 मधील सुपर फोरमधील सर्व संघ निश्चित झाले आहेत. भारताचा सामना रविवारी पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंनी चांगलाच घाम गाळला आहे. गेल्या रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. भारताच्या विजयात मोलाचे योगदान देणारा रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. त्यांच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे.

पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून दुसऱ्यांदा पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
पाकिस्तानविरुद्ध ३५ आणि हाँगकाँगविरुद्ध ५९ धावा करणाऱ्या विराट कोहलीनेही जोरदार सराव केला.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. जडेजाच्या बाहेर पडल्यानंतर भारताला अधिक चांगली रणनीती आखावी लागणार आहे.
सूर्यकुमार यादवने हाँगकाँगविरुद्ध तुफानी फलंदाजी करत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी जोरदार सराव केला.
ऋषभ पंतनेही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी जोरदार सराव केला. हाँगकाँगविरुद्ध पंड्याला विश्रांती देण्यात आली आणि पंत संघात सामील झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 विश्वचषक 2026 प्रसारणावरून गोंधळ; ICCचा मोठा खुलासा, JioStar करार मोडल्याच्या अफवा फेटाळल्या

UPSC Exam: ‘यूपीएससी’चा मोठा निर्णय! 'या' उमेदवारांना मिळणार सोयीनुसार परीक्षा केंद्र

Pune Marathon : मॅरेथॉन दिवशी विद्यापीठात वाहनबंधी; धावपटूंसाठी विशेष शटल बस व पार्किंगची स्वतंत्र सोय!

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

SCROLL FOR NEXT