Smartphone Handling Tips esakal
फोटोग्राफी

Smartphone Handling Tips: 'या' 5 चुका तुमचा स्मार्टफोन करेल डॅमेज, तुम्ही या चुका करत नाही ना?

स्मार्टफोन वापरताना आवर्जून घ्या ही काळजी

सकाळ ऑनलाईन टीम

हल्ली प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. धावपळीत अनेकदा आपण आपल्या स्मार्टफोनला काळजीपूर्वक हाताळत नाही. आणि त्यामुळे आपला स्मार्टफोन लवकरच डॅमेज होतो. अनेकदा वेळेअभावी आपण आपल्या स्मार्टफोनमधील अतिरिक्त स्टोअरेजदेखील फ्री करत नाही. त्याने तुमचा फोन डॅमेज होण्याची शक्यता असते. तुमच्या या काही चुकांनी तुमचा फोन संपूर्ण डॅमेज होण्याआधी काळजी घेणे आवश्यक आहे.

स्मार्टफोनमध्ये गरजेपेक्षा जास्त अतिरिक्त अॅप डाउनलोड केल्याने फोनचा प्रोसेसरवर प्रभाव पडतो. ज्यामुळे तुमचा फोन स्लो होतो आणि बॅटरी हिंटींगला सुरूवात होते.
तुम्ही तासंतास मोबाईलची स्क्रिन सुरू ठेवल्यास तुमच्या फोनच्या मदर बोर्डवर त्याचा परिणाम होतो. मदर बोर्ड खराबही होऊ शकतो. तुमच्या मोबाईलचा अत्यंत महत्वाचा पार्टही याने डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे तुमचा फोनची स्क्रिन गरज असतानाच सुरू ठेवा.
स्मार्टफोनच्या क्लिनींगदरम्यान योग्य टूल्सचा वापर करा घरचे जुने टूल्स वापरल्यानेही तुमचा मोबाईल डॅमेज होऊ शकतो.
स्मार्टफोनच्या क्लिनीगंवेळी वॉटर बेस क्लीनरचा वापर करू नये. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनचे इंटर्नल पार्ट्स डॅमेज होऊ शकतात. ते दुरूस्त करण्यास तुम्हाला भरपूर पैसे मोजावे लागू शकतात.
स्मार्टफोनचे पार्ट्स काळजीपूर्वक वापरा त्यात कचरा गेल्यास प्रोफेशनल माणसाच्या मदतीनेच साफ करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT