शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे Team eSakal
फोटोग्राफी

बाबासाहेब नेहमी सांगायचे, 'संशोधनातून व्हावी इतिहासाची मांडणी'

राजा शिवछत्रपती या ग्रंथातून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांचं सकाळी निधन झालं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राजा शिवछत्रपती या ग्रंथातून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांचं आज सकाळी वृध्दापकाळानं निधन झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांना गेल्या आठवडाभरापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित साहित्याची निर्मिती बाबासाहेबांनी केली होती. त्याला राज्यातल्या वाचकांनी, बाबासाहेबांच्या चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पडीक जमीनीबद्दलच्या विधानाचा विपर्यास, बावनकुळेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, शेतकऱ्यांशी संबंध नाही

गोकुळ माजी संचालकाच्या मुलाच्या कारने उडवलं, दोन भावांचा मृत्यू; मुलाला अटक

फेअरनेस क्रीम वापरणं पडलं महागात; किडनीचा आजार, पायावर सूज... गायकाने सांगितला धक्कादायक अनुभव

Gold Rate Update: सोनं आणखी स्वस्त होणार की महागणार? खरेदीआधी 'या' 3 तारखा लक्षात ठेवा

चिमुकल्याने डान्ससाठी हट्ट धरला अन् रितेश देशमुखही थिरकला! जेनिलिया बघतच राहिली; VIRAL VIDEO

SCROLL FOR NEXT