Yamuna River esakal
फोटोग्राफी

दिल्लीत यमुना नदीवरील विषारी फेस रोखण्यासाठी बॅरिकेड्सचा आधार

दिल्लीत यमुना नदीतील विषारी फेस घाटावर रोखण्यासाठी कालिंदी कुंजमध्ये बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : दिल्लीत यमुना नदीतील विषारी फेस घाटावर रोखण्यासाठी कालिंदी कुंजमध्ये बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. दिल्लीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी हवेची गुणवत्ता सर्वात खराब नोंदवली गेली आहे. आज दिल्लीची हवा गुणवत्ता निर्देशांक (AQU) ३८२ आहे, अशी माहिती हवा गुणवत्ता आणि हवामान पूर्व अंदाज आणि संशोधन प्रणालीने (SAFAR) दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

Tipu Sultan Heirs : टिपू सुलतानचे वंशज चक्क चालवतात रिक्षा, सोन्या चांदीत लोळणारे राजघराणे एक-एक रुपयाला झालेत लाचार, आता कुठे आहेत

Latest Marathi News Live Update : मद्यधुंद तरुणांकडून दुचाकींची तोडफोड,घटना CCTV मध्ये कैद

अनफेअर एव्हिक्शन ! बिग बॉस मराठीला संकेत पाठकचा अलविदा; चाहते संतापले "स्क्रिप्टेड शो.."

Kankavli Firing Case : कणकवलीत गोळ्या झाडून बांधकाम व्यावसायिकाचा खून, अवघ्या २१ वर्षीय तरूणाने केला खून; खुनाचे नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT