सिग्नल लागताच थांबलेल्या गाड्यांच्या दिशेने मुले पळत सुटतात.सिग्नल लागताच थांबलेल्या गाड्यांच्या दिशेने मुले पळत सुटतात.एक महिला मुलांसह सिग्नलच्या जवळ पादचारी मार्गावर सहा मुलांना घेऊन येते. सिग्नल लागण्याची वाट ती पाहात बसते. थांबलेल्या दुचाकीवरील तरुणीकडे गयावया करून हा मुलगा पैसे मागू लागतो.सिग्नलवर थांबलेली चार-पाच वाहने कपड्याने पुसून हा मुलगा त्यांच्याकडून मिळालेली भीक ग्लासमध्ये जमा करतो.सिग्नलवर लहान मुले पैसे मागतात. सिग्नल सुटताच परत त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या महिलेकडे मिळालेले पैसे जमा करतात. भीक मागणाऱ्या या मुलांना तुमचे नाव काय, तुम्ही कुठून आलात, अशी चौकशी सुरू केली तेव्हा मात्र उत्तर न देता ती तोंड लपवून बसली.एक महिला मुलांसह सिग्नलच्या जवळ पादचारी मार्गावर सहा मुलांना घेऊन येते. सिग्नल लागण्याची वाट ती पाहात बसते. थांबलेल्या दुचाकीवरील तरुणीकडे गयावया करून हा मुलगा पैसे मागू लागतो.सिग्नलवर थांबलेली चार-पाच वाहने कपड्याने पुसून हा मुलगा त्यांच्याकडून मिळालेली भीक ग्लासमध्ये जमा करतो.सिग्नलवर लहान मुले पैसे मागतात. सिग्नल सुटताच परत त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या महिलेकडे मिळालेले पैसे जमा करतात. भीक मागणाऱ्या या मुलांना तुमचे नाव काय, तुम्ही कुठून आलात, अशी चौकशी सुरू केली तेव्हा मात्र उत्तर न देता ती तोंड लपवून बसली.एक महिला मुलांसह सिग्नलच्या जवळ पादचारी मार्गावर सहा मुलांना घेऊन येते. सिग्नल लागण्याची वाट ती पाहात बसते. सिग्नल लागताच थांबलेल्या गाड्यांच्या दिशेने मुले पळत सुटतात.थांबलेल्या दुचाकीवरील तरुणीकडे गयावया करून हा मुलगा पैसे मागू लागतो.सिग्नलवर थांबलेली चार-पाच वाहने कपड्याने पुसून हा मुलगा त्यांच्याकडून मिळालेली भीक ग्लासमध्ये जमा करतो.सिग्नलवर लहान मुले पैसे मागतात. सिग्नल सुटताच परत त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या महिलेकडे मिळालेले पैसे जमा करतात. भीक मागणाऱ्या या मुलांना तुमचे नाव काय, तुम्ही कुठून आलात, अशी चौकशी सुरू केली तेव्हा मात्र उत्तर न देता ती तोंड लपवून बसली.एक महिला मुलांसह सिग्नलच्या जवळ पादचारी मार्गावर सहा मुलांना घेऊन येते. सिग्नल लागण्याची वाट ती पाहात बसते. सिग्नल लागताच थांबलेल्या गाड्यांच्या दिशेने मुले पळत सुटतात.थांबलेल्या दुचाकीवरील तरुणीकडे गयावया करून हा मुलगा पैसे मागू लागतो.सिग्नलवर थांबलेली चार-पाच वाहने कपड्याने पुसून हा मुलगा त्यांच्याकडून मिळालेली भीक ग्लासमध्ये जमा करतो.सिग्नलवर लहान मुले पैसे मागतात. सिग्नल सुटताच परत त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या महिलेकडे मिळालेले पैसे जमा करतात. भीक मागणाऱ्या या मुलांना तुमचे नाव काय, तुम्ही कुठून आलात, अशी चौकशी सुरू केली तेव्हा मात्र उत्तर न देता ती तोंड लपवून बसली.एक महिला मुलांसह सिग्नलच्या जवळ पादचारी मार्गावर सहा मुलांना घेऊन येते. सिग्नल लागण्याची वाट ती पाहात बसते. सिग्नल लागताच थांबलेल्या गाड्यांच्या दिशेने मुले पळत सुटतात.सिग्नल लागताच थांबलेल्या गाड्यांच्या दिशेने मुले पळत सुटतात.थांबलेल्या दुचाकीवरील तरुणीकडे गयावया करून हा मुलगा पैसे मागू लागतो.सिग्नलवर थांबलेली चार-पाच वाहने कपड्याने पुसून हा मुलगा त्यांच्याकडून मिळालेली भीक ग्लासमध्ये जमा करतो.सिग्नलवर लहान मुले पैसे मागतात. सिग्नल सुटताच परत त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या महिलेकडे मिळालेले पैसे जमा करतात. भीक मागणाऱ्या या मुलांना तुमचे नाव काय, तुम्ही कुठून आलात, अशी चौकशी सुरू केली तेव्हा मात्र उत्तर न देता ती तोंड लपवून बसली.एक महिला मुलांसह सिग्नलच्या जवळ पादचारी मार्गावर सहा मुलांना घेऊन येते. सिग्नल लागण्याची वाट ती पाहात बसते. थांबलेल्या दुचाकीवरील तरुणीकडे गयावया करून हा मुलगा पैसे मागू लागतो.सिग्नलवर थांबलेली चार-पाच वाहने कपड्याने पुसून हा मुलगा त्यांच्याकडून मिळालेली भीक ग्लासमध्ये जमा करतो.सिग्नलवर लहान मुले पैसे मागतात. सिग्नल सुटताच परत त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या महिलेकडे मिळालेले पैसे जमा करतात. भीक मागणाऱ्या या मुलांना तुमचे नाव काय, तुम्ही कुठून आलात, अशी चौकशी सुरू केली तेव्हा मात्र उत्तर न देता ती तोंड लपवून बसली.पुण्यात रस्त्यारस्त्यांवर भीक मागणारी मुले दिसतात. त्यांचे पुनर्वसन होणार का, त्यांचे भविष्य काय, यावर कोणी विचार करेल का, की वाहनचालकांकडून भीक घेऊन ते पुढे जातील?..
ठिकाण - वडगाव पूल, सिंहगड रस्ता
वेळ : सकाळी ११.३०
(फोटो : विश्वजित पवार)
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.