almonds Esakal
फोटोग्राफी

Benefits of almonds : बदाम भिजवून खाल्याने काय फायदे होतात ?

बदामामध्ये सूक्ष्म पोषक घटक आढळतात. 

सकाळ डिजिटल टीम

बदाममध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन-ई, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या घटकांचे प्रमाण जास्त असते. तसेच दररोज बदाम खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, वजन आटोक्यात राहते, रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होतो तसेच दररोज बदाम खाल्ल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो.

बदाम आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
कच्चे बदाम खाण्याऐवजी पाण्यात भिजवून बदाम खावे.
बदाम पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्यातील फायटिक अॅसिडचे प्रमाण कमी होते. 
जर तुम्ही कच्चे बदाम खाल्ले तर त्यात आढळणारे फायटिक अॅसिड आतड्यात अॅसिड तयार करू लागते.
पाण्यात भिजवलेले बदामात मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक बदामामध्ये आढळतात. 
पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनास मदत होते. त्यातील फायटिक अॅसिड्स सहज पचतात. 
बदाम पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्यात आढळणाऱ्या संयुगाचा प्रभाव कमी होतो.जर तुम्ही बदाम पाण्यात भिजवून खात असाल तर बदामाची चव वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

ऑस्ट्रेलियात प्रवीण तरडेंची हरवलेली पैशांची बॅग ! सई ताम्हणकरने केलेली अशी मदत "आपली इंडस्ट्री मदत.."

आफ्रिकेच्या सुपीक जमिनीत भारतीयांची कमाल; जगाचे अन्न संकट मिटवणारी 'महासंधी'

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

SCROLL FOR NEXT