garlic google
फोटोग्राफी

पुरुषांनी लसूण खाणे फायद्याचे, वाचा का ते?

यामध्ये असणारे सेलिनियम हे अनेक प्रकारच्या आजारांना शरीरापासून दूर ठेवते.

सकाळ डिजिटल टीम
लसूण खाणाऱ्या पुरुषांमध्ये प्रोस्टेट सोबत जोडलेले आजारांचे प्रमाण कमी असते.
यामध्ये असणारे अॅंटीऑक्सीडंट हे लिव्हर फंक्शनला तंदुरुस्त ठेवतात.
यामध्ये असणारे अॅंटीऑक्सीडंट हे लिव्हर फंक्शनला तंदुरुस्त ठेवतात.
यामध्ये असणारे सेलिनियम हे अनेक प्रकारच्या आजारांना शरीरापासून दूर ठेवते.
पुरुषांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण अधिक असते. हा धोका कमी करण्यासाठी लसूणाची मदत होते.
बऱ्याच पुरुषांचा खेळांशी संबंध असतो. अशावेळी लसूणाचा वापर आहारात उपयोगी ठरतो.
लसुण खाल्ल्याने पौरुष शक्ती वाढवण्यास मदत होते.
मुख्यत्वेकरुन आहारात लसणाचा वापर अधिक केला जातो. काही वेळा याला भाजून मधासोबतही खाल्ला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT