Sleep Health Tips esakal
फोटोग्राफी

Sleep Health Tips : असं झोपाल तर दीर्घायुषी बनाल, आजारपणही पळेल दूर

खराब झोपेमुळे स्थुलपणा, डायबेटीस, हृदयरोग आणि मानसिक आजारांशी निगडीत अनेक समस्या उद्भवू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

Sleep Health Tips : चांगली आणि शांत झोपेच्या सवयीला दीर्घायुष्याशी जोडलं जातं. उलट कमी झोप अनेक आजारांचे निमित्त बनू शकते. खराब झोपेमुळे स्थुलपणा, डायबेटीस, हृदयरोग आणि मानसिक आजारांशी निगडीत अनेक समस्या उद्भवू शकतात.

प्रौढ लोकांनी रोज रात्री किमान ७ ते ९ तासांची शांत झोप घेणे आवश्यक असते. संशोधनातून समोर आलं आहे की, रोज रात्री ६ तासांपेक्षा कमी आणि ९ तासांपेक्षा जास्त झोप घेतल्याने आयुष्य कमी होतं.
शांत झोपेसाठी बेडरुम थंड, अंधार आणि शांत असणं आवश्यक आहे. याशिवाय आरामदायक गादी, उशा असल्या तर झोपेची गुणवत्ता सुधारते.
एक सलग झोप होणे आवश्यक असते. झोपेचं एक टाइम टेबल असायला हवं, नियमित वेळेत जागे होणे आणि झोपणे आवश्यक असते. यामुळे झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा होऊ शकेल.
झोपेच्या वेळेत उत्तेजक पदार्थांचे सेवन करणे टाळावे. झोपण्यापूर्वी कॅफेन, निकोटीन आणि अल्कोहलचे सेवन करणे टाळावे. यामुळे लवकर आणि चांगली झोपण लागण्यास मदत मिळते.
रिलॅक्सेशन टेक्निक्सचा वापर करा. झोपण्यापूर्वी ध्यान, मोठे श्वास घेणे अशा तंत्राचा वापर करून ताण कनी करावा. यामुळे झोपेची क्वालिटीही सुधारण्यास मदत मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! सलग 4 दिवसांच्या तुफान तेजीला ब्रेक; आता 10 ग्रॅमचा नवा भाव किती?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

FIFA World Cup: सहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशाचा बचाव भेदण्यास स्पेन अपयशी! दिवसातले चारही सामन्यांमध्ये बरोबरी

फुटबॉलचा महाथरार! स्वीडनने टुनिशियाला ५-१ ने उडवलं, तर ९० व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडच्या स्टारने आयव्हरी कोस्टला कसं जिंकवलं? पाहा

SCROLL FOR NEXT