bigg boss 15 winner tejasswi prakash and karan kundra get intimate sakal
फोटोग्राफी

Photo : कधीही, कुठेही होतात इंटीमेट.. तेजस्वी आणि करणचे 'ते' खास फोटो..

बिगबॉस फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा आज वाढदिवस. तेजस्वी आणि करण कुंद्रा हे रिलेशनशिपमध्ये असून त्यांचे काही काही खास फोटो..

नीलेश अडसूळ

Tejasswi prakash : बिग बॉसच्या १५ (bigg boss 15) व्या व्या सीझनची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) यांचे रिलेशन आता जगजाहीर झाले आहे. ते दोघेही बराच काळ एकत्र असतात. शिवाय त्यांच्या लग्नाचीही चर्चा आहे. ते दोघेही सोशल मीडियावर बराच वेळ सक्रिय असतात. आपले इंटिमेट फोटोही ते आवडीने शेअर करतात. एवढेच नाही तर बऱ्याचदा ते इंटिमेट होताना कॅमेऱ्यात ही कैद झाले आहेत. आज तेजस्वीचा वाढदिवस. त्यानिमित्ताने तेजस्वी आणि करणचे हे खास फोटो.. (happy birthday tejasswi prakash) (tejasswi prakash and karan kundra photos)

तेजस्वी आणि करण कुंद्रा यांचे अफेअर हा कायमच चर्चेचा विषय राहीला आहे. ते लग्न करणार असल्याचेही बोलले जात आहे.
करण आणि तेजस्वी हे 'बिग बॉस 15' मधील सर्वाधिक गाजलेले कपल आहे. विशेष म्हणजे चाहत्यांनी 'तेजरन' असे दोघांना एकत्र नाव दिले आहे.
(tejasswi prakash) (karan kundra) दोघेही एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.
सध्या ते दोघेही आपल्या कामांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या लग्नाला विलंब होत आहे.
दोघेही एकमेकांना किस करताना अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. आज तेजस्वीचा वाढदिवस असून करण तिला काय गिफ्ट देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT