Bigg Boss 16 Esakal
फोटोग्राफी

Bigg Boss 16 Contestants Net Worth: बिग बॉस 16 च्या स्पर्धकांकडे किती कोटींची संपत्ती माहितीये का?

सकाळ डिजिटल टीम

'बिग बॉस 16' मधील सर्व स्पर्धकांना शोचा भाग होण्यासाठी दर आठवड्याला मोठी रक्कम मिळत आहे. पण तुम्हाला माहित आहे का कोणाकडे कोट्यवधींची संपत्ती आहे? सर्वात श्रीमंत स्पर्धक कोण आहे? प्रियंका चहर चौधरीपासून ते अर्चना गौतम आणि साजिद खानपर्यंत सर्व स्पर्धक आपापल्या भांडणामुळे चर्चेत आहेत. पण काही काळापासून त्याच्या नेटवर्थचीही चर्चा होत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगतो की 'बिग बॉस 16' च्या स्पर्धकांची एकूण संपत्ती किती आहे.

'बिग बॉस मराठी'चा दुसरा सीझन जिंकून शिव ठाकरे यांनी आधीच जोरदार फॅन फॉलोइंग मिळवली आहे. शिव ठाकरेची एकूण संपत्ती 10 कोटी असल्याचं बोललं जात आहे.
प्रियांका चहर चौधरी 'उडारियां' या शोद्वारे घराघरात प्रसिद्ध झाली आणि आता ती 'बिग बॉस 16' मध्ये मन जिंकत आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाची एकूण संपत्ती 20 ते 25 कोटी आहे.
अर्चना गौतमची एकूण संपत्ती 20 ते 21 कोटी आहे. 2018 मध्ये अर्चना गौतमने मिस बिकिनीचा किताब जिंकला होता.
अंकित गुप्ताला अलीकडेच 'बिग बॉस 16' मधून बाहेर काढण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, अंकित गुप्ताची एकूण संपत्ती 42-45 कोटी रुपये आहे. अंकित गुप्तालाही कलर्सने नवीन शो ऑफर केल्याचं वृत्त आहे.
'इमली' या टीव्ही शोमधून घराघरात प्रसिद्ध झालेल्या सुंबुल तौकीर खानची एकूण संपत्ती 7 ते 9 कोटी रुपये आहे. आजच्या तारखेला टीव्हीवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सुंबूलची गणना केली जाते.
'छोटी सरदारनी' या टीव्ही शोने घराघरात पोहचलेली निमृत कौर अहलुवालिया 'बिग बॉस 16' मध्येही सर्वांची मनं जिंकत आहे. तिची एकूण संपत्ती 7 ते 10 कोटी आहे.
मूळचा ताजिकिस्तानचा गायक अब्दू रोजिक 'बिग बॉस 16' मध्ये सर्वांची मनं जिंकत आहे. अब्दु रोजिकची एकूण संपत्ती 2 ते 4 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे.
रॅपर एमसी स्टॅननेही लहानपणी खूप गरिबी पाहिली आणि आज त्यांची एकूण संपत्ती १५-२० कोटी रुपये आहे. स्टॅनचे फॅन फॉलोइंग मजबूत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Golden Kalash : लाल किल्ल्यातून 1 कोटींचा सोने-हिऱ्यांनी जडलेला कलश चोरीला; घटना सीसीटीव्हीत कैद, जैन समाजाच्या कार्यक्रमात प्रकार

मानाच्या गणपतीच्या आरतीवरून वाद, ठाकरेंच्या नेत्याकडून शिंदेंच्या मंत्र्याचा पानउतारा, मग सत्कारात मागे ठेवून लागलीच घेतला बदला

काय नवरा एक्सचेंज ऑफर सुरुये? 'घरोघरी मातीच्या चुली'चा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले; म्हणतात- हिला सगळ्या भावांशी लग्न करायचंय...

Latest Maharashtra News Updates : विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात विदर्भातील ओबीसी संघटनांची बैठक सुरु

SCROLL FOR NEXT