Laxman Jagtap Death
Laxman Jagtap Death Sakal
फोटोग्राफी

Laxman Jagtap Death: पहिलवानकी विसरले नाहीत; आजारालाही चितपट करत अखेर पर्यंत लढत राहिले

सकाळ डिजिटल टीम

दमदार आमदार म्हणून ओळखले जाणारे पहिलवान लक्ष्मण जगताप यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. कुस्तीच्या फडातून आणि शेतकरी कुटुंबातून त्यांनी राजकारणात मोठी झेप घेतली होती.

चिंचवड येथील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
ते विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी व्हील चेअरवरून उपस्थित राहिले होते.
१० जून २०२२ ला राज्यसभा तर २० जून २०२२ ला विधानपरिषदेची निवडणूक झाली होती. त्यावेळी ते आजारी होते.
पक्षाच्या वरिष्ठांकडून त्यांना काळजी घेण्याचे सांगण्यात आले होते, तरीपण ते मी मतदानासाठी येणारंच म्हणत हजर राहिले होते.
त्यांच्याबरोबर आजारी असलेल्या मुक्ता टिळक या सुद्धा व्हीलचेअरवर उपस्थित राहिल्या होत्या. मुक्ता टिळक यांचेसुद्धा २२ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे भाजपने १२ दिवसांत २ आमदार गमावले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT