Nitesh Rane Sakal
फोटोग्राफी

भाजप आमदार नितेश राणे थेट वावरात; पाहा त्यांचे भातलावणीचे फोटो

कोकणातील भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट वावरात जाऊन भातलावणीचं काम केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोकणातील भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट वावरात जाऊन भातलावणीचं काम केलं आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुकवर हे फोटो पोस्ट केले आहेत.

भाजपचे आमदार नितेश राणे हे त्यांच्या मूळगावी कणकवली-वरवडे येथे भातशेती करताना
सध्या पावसाने राज्यात जोर धरल्याने कोकणात भातलावणीलाही जोर आला आहे.
आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत शेतात जाऊन त्यांनी भातलावणीसाठी मदत केली आहे.
याबरोबर त्यांनी पॉवर ट्रीलरने शेतात भातलावणीसाठी चिखल करण्याचं कामही केलं आहे.
ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत.
पारंपारिक पद्धतीने बैलांच्या मदतीने शेतात चिखल करताना
शेतातच जेवनाचा आनंद घेताना आमदार नितेश राणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT