BJP Karyakarta Sammelan In Gujarat esakal
फोटोग्राफी

गुजरातमध्ये भाजपचे संमेलन, नड्डांसह मुख्यमंत्र्यांची हजेरी

गुजरातमध्ये भाजपचे संमेलन

सकाळ डिजिटल टीम

गुजरात : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकारी संमेलनात सहभाग घेतला. आज आमचे विरोधकही विकासाची भाषा करित आहेत. तुम्ही १० वर्षांपूर्वी माॅडलची भाषी ऐकली होती का, विकासाची भाषा ऐकली होती का ? पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवाद आणि विकासवादातून परिवारवादाला, प्रादेशिकवाद आणि जातीवादाला टक्कर दिली आहे, असे नड्डा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT