Blood Cancer Symptoms Esakal
फोटोग्राफी

Blood Cancer Symptoms: तुमच्या चेहऱ्यावर दिसतात ब्लड कॅन्सरची ही लक्षणे; पुरळ समजून दुर्लक्ष करू नका

कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत ज्यामध्ये ब्लड कॅन्सर हा गंभीर आणि प्राणघातक प्रकार आहे.

सकाळ डिजिटल टीम

कॅन्सर हा अतिशय गंभीर आणि प्राणघातक आजार आहे. कॅन्सरचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ज्यामध्ये ब्लड कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर देखील आहे . पण ब्लड कॅन्सरमध्ये अनेक उपप्रकार येतात त्यामध्ये ल्युकेमिया हे सामान्य आहे.

कॅन्सर झाल्यास त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे तुमच्या त्वचेत झालेल्या बदलांचा बरकाईने विचार करा.
ल्युकेमियामध्ये रक्तस्त्राव करणारे लाल रंगाचे घाव निर्माण होते.जास्त मायलोइड ल्युकेमिया (एएमएल) - त्वचेवर लाल, तपकिरी किंवा जांभळा पुरळ दिसून येतो
तोंडावर व्रण आणि तोंडाच्या आतील हिरड्या सुजणे ही रक्ताच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. शरीरात कमी झालेल्या पेशींमुळे ही स्थिती निर्माण होते.
त्वचेवर गुठळ्या, त्याच प्रमाणे त्वचेवर जाड ठिपके निर्माण होतात. 
त्वचेखालील रक्तवाहिन्या खराब होऊन चेहऱ्यावरच्या पुरळातुन रक्त स्राव होणे. 
जर तुमच्या शरीरात अशक्तपणा आला असेल आणि तुमची त्वचा काळी पडली असेल तर तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT