योगिता बाली आणि किशोर कुमार - बॉलीवूडचे सर्वाधिक लोकप्रिय गायक किशोर कुमार यांना देखील वैवाहिक दुराव्याला सामोरं जावं लागलं होतं. त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास झाला होता. गीता बाली आणि किशोर कुमार यांचा विवाह केवळ दोन वर्षच टिकला. पुढे योगिता प्रसिद्ध अभिनेता मिथूनच्या प्रेमात पडली आणि ते विवाहबद्ध झाले. सारिका आणि कमल हासन - टॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडपं म्हणून सारिका आणि कमल हासनच नाव घेतलं जातं होतं. मात्र त्यांच लग्न फारकाळ टिकलं नाही. कमल हासनचं दुसऱ्या एका अभिनेत्रीसोबत प्रेमप्रकरण सुरु झालं आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला. अमृता सिंग आणि सैफ अली खान - आपल्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्री अमृता सिंगशी सैफ अली खाननं लग्न केलं होतं. पुढं तो करिना कपूरच्या प्रेमात पडला आणि त्यानं अमृताला घटस्फोट दिला.
रेहा पिल्लाई आणि संजय दत्त - 1999 सालच्या व्हँलेटाईनच्या दिवळी संजय दत्तचं पहिलं लग्न झालं होतं. मात्र 1992 च्या बॉम्ब स्फोटातील प्रकरणात संजय दत्तचं नाव आलं आणि ते लग्न फार काळ टिकलं नाही. संजय दत्तची तुरुंगात रवानगी झाली होती. चित्रगंधा सिंग आणि ज्योती रंधावा - प्रसिद्ध अभिनेत्री चित्रांगदाला बॉलीवूडमध्ये मोठा चाहतावर्ग आहे. मात्र तिचा प्रेमविवाह फारसा यशस्वी झाला नाही. 2001 मध्ये तिचं लग्न ज्योती रंधावाशी झालं होतं. तिला झोरावर नावाचा मुलगा आहे. रिना दत्ता आणि आमीर खान- किरण राव - आमिर खाननं रिनाशी घटस्फोट घेऊन दिग्दर्शक किरण रावशी लग्न केलं होतं. आता काही दिवसांपूर्वी आमीरनं किरणलाही घटस्फोट दिला आहे. परस्परसंमतीनं त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. योगिता बाली आणि किशोर कुमार - बॉलीवूडचे सर्वाधिक लोकप्रिय गायक किशोर कुमार यांना देखील वैवाहिक दुराव्याला सामोरं जावं लागलं होतं. त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास झाला होता. गीता बाली आणि किशोर कुमार यांचा विवाह केवळ दोन वर्षच टिकला. पुढे योगिता प्रसिद्ध अभिनेता मिथूनच्या प्रेमात पडली आणि ते विवाहबद्ध झाले. सुसान आणि ऋतिक रोशन - बॉलीवूडचा क्रिश अशी ओळख असलेल्या ऋतिकनं फिरोझ खान यांची मुलगी सुझानची लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलंही आहेत. मात्र त्यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला आहे. संगीता बिजलानी आणि मोहम्मद अझरुद्दीन - संगीता बिजलानी ही तेव्हा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या प्रेमात असल्याची चर्चा होती. मात्र त्यांचं ते प्रेम थोड्यादिवसच टिकलं. पुढे संगीता अझरुद्दीनच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केलं. अझरुद्दीननं संगीतासाठी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. रजनीकांतचा (Tollywood Actor Rajnikant) जावई धनुष- ऐश्वर्याचा (Dhanusha And Aishwarya) घटस्फोट झाला आणि टॉलीवूडमध्ये खळबळ उडाली. त्यापूर्वी काही दिवस अगोदर नागार्जुनचा मुलगा चैतन्य आणि समंथाचा (Samantha) घटस्फोट झाला होता. योगिता बाली आणि किशोर कुमार - बॉलीवूडचे सर्वाधिक लोकप्रिय गायक किशोर कुमार यांना देखील वैवाहिक दुराव्याला सामोरं जावं लागलं होतं. त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास झाला होता. गीता बाली आणि किशोर कुमार यांचा विवाह केवळ दोन वर्षच टिकला. पुढे योगिता प्रसिद्ध अभिनेता मिथूनच्या प्रेमात पडली आणि ते विवाहबद्ध झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.