Bollywood Actor Mithun Chakraborty 
फोटोग्राफी

Photo Viral: मिथुनचा जावई 'हॉलीवूडचा स्टार'

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता (Popularity) मिळवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये मिथुन चक्रवर्तीच्या (Bollywood Actor Mithun Chakraborty) नावाचा उल्लेख करावा लागेल.

युगंधर ताजणे

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता (Popularity) मिळवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये मिथुन चक्रवर्तीच्या (Bollywood Actor Mithun Chakraborty) नावाचा उल्लेख करावा लागेल. सध्या त्याच्या मुलीच्या नावाची चर्चा आहे. तिचं नाव दिशानी चक्रवर्ती (Dishani Chakraborty) असं आहे. तिचा बॉयफ्रेंड हा हॉलीवूडचा (Hollywood Actors Cody) अभिनेता आहे. त्याचं नाव कोडी सुलेक असं आहे. तिच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्तानं सोशल मीडियावर फोटो शेयर केले आहेत. यापूर्वी देखील तिनं शेयर केलेल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT