Bollywood Actors Female Faces VIral Photo on social media. Google
सोशल मीडियावर सध्या अभिनेत्यांचे फिमेल फेसेस जोरदार व्हायरल होत आहेत. आता याच फोटोत पहा कोण आहे? सलमान खान आणि संजय दत्त आहेत. अभिनेते म्हणून हॅन्डसम आहेतच पण जर मुलगी म्हणून जन्माला आले असते तरीही आपल्यावर लोकांच्या नजरा त्यांनी खिळवल्या असत्या.या फोटोत आहेत अनिल कपूर आणि विनोद खन्ना. जे एव्हरग्रीन दिसतातच. पण जर मुलगी म्हणून जन्म घेतला असता तरीही ते तितकेच उठून दिसले असते. शाहिद कपूर क्यूट,गोड,हॅन्डसम असाही आहे. मुलगी असता तर त्यानं अनेकांना नक्कीच घायाळ केलं असतं. तर आपल्या टाईममध्ये बॉलीवूडचे सुपरस्टारपद भूषवलेले राजेश खन्ना असेही मुलींना वेड लावायचे. जर मुलगी असते तर फरक फक्त एवढाच पडला असता की मुलांनी त्यांच्या मागे रांग लावली असती. ढाई किलोचा हात म्हणणाऱ्या सनी देओलचे डोळे असेही अनेकींना वेड लावतात. मुलगी असता तर काही वेगळं घडलं नसतं. क्युट Rishi Kapoor हे तर चार्मिंग वाटायचेच. त्यांनी सिनेमात केलेल्या स्त्री व्यक्तीरेखाही तितक्याच क्यूट दिसल्या. प्रत्यक्षात मुलगी असते तर त्यांच्या क्यूटनेसवर अनेक मुलं फिदा असती. आपल्या वेळचे जंगली बॉय शम्मी कपूर यांच्या डोळ्यात नशा होती. स्त्री पेहराव त्यांच्या फोटोला चढवल्यावरही ती नशा तशीच कायम आहे. राकेश रोशनही .या फोटोत आपल्या निखळ सौदर्यानं स्त्री पेहरावात आकर्षित करतायत हे नक्की. या फोटोत आहेत धर्मेंद्र आणि शाहरुख खान. धर्मेंद्र तर एका जमान्यात अनेकींना वेड लावायचे. मुलीच्या पेहरावातही ते तितकेच सुंदर दिसत आहेत. कोण म्हणतं डिंपल फक्त प्रीती झिंटालाच शोभुन दिसतात गालावर,शाहरुखही काही कमी सुंदर वाटत नाहीय या फोटोत. या फोटोत जॉन अब्राहम आणि नवाझुद्दिन सिद्दिकीही कमाल दिसत आहेत. नवाझुद्दिन तर मुलगी असता तर खूप बरं झालं असतं असे वाटतेय. इतका छान दिसतोय.बॉलीवूडचे दादा मिथुन आणि अभिनयाचे बादशहा दिलीप कुमार मुलीच्या पेहरावात कलेजा खल्लास करत आहेत एवढं नक्की. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.