Bollywood Actress Sara Ali Khan esakal
सारा अनेक दिवसांपासून तिच्या लूकमुळं सोशल मीडियावरच नाही, तर मीडियामध्येही चर्चेत आहे.
सारा अली खान (Sara Ali Khan) ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे.सारा अनेक दिवसांपासून तिच्या लूकमुळं सोशल मीडियावरच नाही, तर मीडियामध्येही चर्चेत आहे.सारा अली खान पाश्चात्य पोशाखात असो की, पारंपरिक पोशाखात प्रत्येक रूपात ती सुंदर दिसते यात शंका नाही. तिच्या अभिनयापासून ते तिच्या प्रत्येक स्टाईलवर चाहते फिदा होत असतात.सारा अली खान सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय आहे, तिनं इन्स्टा अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवलीय.इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये सारा अली खान निळ्या रंगाची नेट साडी परिधान केलीय.निळ्या रंगाच्या नेट साडीमध्ये (Blue net saree) सारा अली खान खूपच सुंदर दिसत आहे. शिवाय, तिचा जबरदस्त लूक चाहत्यांना खूप प्रभावित करत आहे.प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी ही साडी डिझाईन केलीय.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.