फोटोग्राफी

सनीच्या घरातील बाप्पाचं डेकोरेशन एकदा पाहाच!

सनी लिओनी (sunny leoni) सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील (bollywood) एक मोठी सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - सनी लिओनी (sunny leoni) सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील (bollywood) एक मोठी सेलिब्रेटी आहे. कमी कालावधीत तिनं बॉलीवूडमध्ये तिनं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिनं आतापर्यत मोठमोठ्या सेलिब्रेटींसोबत काम केलं आहे. तिच्याकडे मोठ्या बॅनरचे काही चित्रपट आहेत. सध्या ती बॉलीवूडमध्ये डान्स आयटम करताना दिसते. अशा सनी लिओनीचा भारतीय प्रेक्षकवर्गही मोठा आहे. सोशल मीडियावर सनी मोठ्या प्रमाणावर अॅक्टिव्ह असल्याचे दिसुन आले आहे. ती जेवढी मोठी सेलिब्रेटी आहे तेवढीच ती आपल्या मोठमोठ्या सामाजिक कामांसाठीही ओळखली जाते.सनीनं पारंपारिक वेशभूषा करुन फोटोसेशन केलं आहे. त्या फोटोंचं तिच्या चाहत्यांनी कौतूक केलं आहे. तिला वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

May 2026 Horoscope: मे महिन्यात रुचक योगाचा शुभ संयोग! कोणाला लाभ तर कोणाला सावध राहण्याची गरज? वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

AI Apps : फक्त ChatGPT अन् Gemini म्हणजे AI नाही; रोजच्या वापरासाठी 'हे' 5 ॲप्स आहेत बेस्ट, एकदा वापरुन तर बघा

‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

NH 465 Expansion: अक्कलकोटला नवा विकासमार्ग: राष्ट्रीय महामार्ग 465 रुंदीकरणासाठी 740 कोटी

SCROLL FOR NEXT