Alia Baby Girl esakal
फोटोग्राफी

Alia Baby Girl: आलियाच नव्हे तर 'या' अभिनेत्रींही होत्या लग्नापुर्वीच प्रेग्नंट

सकाळ डिजिटल टीम

आलिया आणि रणबीरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांनी एका गोंडस लेकीचे स्वागत केले आहे. त्यामुळे कपूर आणि भट्ट फॅमिलीमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. आलियाने लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यांनंतरच आपल्या घरी छोटा पाहुणा येणार असल्याची घोषणा केली होती.  14 एप्रिलला आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच लग्न झालं. आलियाने लग्नानंतर सात महिन्यांतच मातृत्व स्वीकारलं. त्यामुळे ती लग्नापुर्वीच प्रेग्नंट असल्याचं बोललं जातयं. मात्र आलियाचं नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीही लग्नापुर्वीच आई होणार होत्या..

नेहा धुपियाने मे 2018 मध्ये गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. जवळजवळ एक महिन्यानंतर, अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत गरोदरपणाची घोषणा केली. लग्नादरम्यान अभिनेत्री तीन महिन्यांची गरोदर होती.अंगद बेदीने नेहाच्या 'नो फिल्टर नेहा' शोमध्ये ती लग्नाआधी गर्भवती झाली असल्याचा खुलासा केला होता.
सारीका सारिकाने कमल हासनशी लग्न करण्यापूर्वी दोन वर्षांपूर्वी तिची पहिली गर्भधारणा (श्रुती हासन) स्वीकारली. आत्तापर्यंत, अभिनेत्री त्या काही अभिनेत्रींमध्ये समाविष्ट आहे ज्यांनी त्यावेळच्या स्टिरियोटाइप्सचा भंग केला आहे.
अभिनेत्री नीना: आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री नीना या देखील लग्नाआधीच गरोदर झाल्या होत्या. नीना गुप्ता यांचा विवाह वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्या सोबत विवाह केला.
अभिनेत्री-मॉडेल नतासा स्टॅनकोविक हिने भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याशी 20 मे 2020 मध्ये लग्नगाठ बांधली होती. ती ही लग्नापूर्वीच गर्भवती झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT