The Archies Esakal
फोटोग्राफी

The Archies: दोन हाणा पण सुहाना म्हणा! 'पठाण' वादात पोरीची बाजी..

सुहानाच्या पहिला चित्रपट ‘द आर्चीज’चं शूटिंग पूर्ण.. फोटो व्हायरल (The Archies Shooting Complete)

सकाळ डिजिटल टीम
सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा झोया अख्तर यांच्या 'द आर्चीज' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालं आहे. तो पुढील वर्षी प्रदर्शित होईल.त्यांनी सोमवारी इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे शेअर करून ही माहिती दिली. शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट वादात सापडला असतानाच त्याच्या मूलीच्या चित्रपटाचंही शूटिंग पूर्ण झालं आहे.
हा चित्रपट आर्चीज नावाच्या कॉमिक बुकचे रूपांतर आहे. गली बॉयनंतर झोया अख्तर या चित्रपटातून कमबॅक करत आहे. अनेक दिवसांपासून चाहते याची वाट पाहत आहेत. फोटो शेअर करताना झोया अख्तरने लिहिलंय, "आर्चीज! चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. सर्वोत्कृष्ट क्रू, सर्वोत्कृष्ट कलाकार. धन्यवाद."
चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सेटवर केकही कापण्यात आला. केकवर लिहिलेली तारीख दर्शवते की त्याचं शूटिंग 16 डिसेंबर रोजी पूर्ण झाले
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा झोया अख्तरच्या या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या व्यतिरिक्त मिहिर आहुजा, डॉट, युवराज मेंडा आणि वेदांग रैना देखील दिसणार आहेत. आर्चीज पुढील वर्षी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

SCROLL FOR NEXT