Bollywood Vs Tollywood Top 5 Director  esakal
फोटोग्राफी

Bollywood VS South: कमाईतही टॉलीवूड दिग्दर्शक 'टॉपर', बॉलीवूड 'काठावर'

बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सध्या रंगताना दिसतो आहे. त्यावर आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

युगंधर ताजणे

Bollywood News: बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सध्या रंगताना दिसतो आहे. त्यावर आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या (Bollywood Vs Tollywood) वर्षापासून टॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉलीवूडच्या चित्रपटांना जोरदार टक्कर दिली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील त्यांनी चांगली कमाई केली आहे. त्यामध्ये पुष्पा, आरआरआर, बिस्ट आणि केजीएफ 2 या (Entertainment News) चित्रपटांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. सध्या बॉलीवूड टॉलीवूडच्या वाढत्या प्रभावाबद्दल काळजीत असल्याचे दिसून येत आहे. बॉलीवूडच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही कमी आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक काळजीत आहे. कमाईच्या बाबत टॉलीवूडचे दिग्दर्शक टॉपर असून त्यांचे मानधन बॉलीवूड दिग्दर्शकांच्या तुलनेत कितीतरी पटीनं अधिक आहे. आपण अशा दिग्दर्शकांच्या बाबत जाणून घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT