फोटोग्राफी

'गजरा मोहब्बतवाला', लग्नात गजरा माळण्याच्या नव्या ट्रीक

सकाळ डिजिटल टीम

लग्न ठरल्यावर सगळ्यात आधी शॉपिंग होते ते साड्यांचे. साड्यांचे रंग कोणते आहेत त्यानुसार मेकअप ठरविला जातो. तसेच त्याला सुट होणारी हेअरस्टाईल केली जाते. मुलींना लग्न मंडपात खूप वेळ उभं राहायचं असल्याने केस खूप जड होतील अशी हेअरस्टाईल नको असते. दिसायला सोबर पण फॅन्सी दिसेल अशा हेअरस्टाईल्स करण्याकडे आता मुलींचा कल असतो. गजरा हा मुलींचा विकपॉईंट असतो. हा गजरा माळून अनेक हेअरस्टाईल्स करता येऊ शकतात. ही हेअरस्टाईल करून तुम्ही आणखी सुंदर दिसू शकाल.

वेणीत अशाप्रकारे गुलाबी आणि पांढऱ्या फुलांचे कॉम्बिनेशन करता येईल. अर्थातच ते तुमच्या ड्रेसला मॅचिग झालेले असले पाहिजे.
अंबाडा बांधून त्यावर अशाप्रकारे पांढरी मोठी आणि बारीक फुले माळू शकता. लाल रंगाच्या ड्रेसवर ही फुले मोहक वाटतील, 
कांजीवरम साडीवर वेणी घालून त्यावर आवडीच्या फुलांचा गजरा माळता येईल. तुम्ही गोल वेणीवरही अशाप्रकारे गजरा माळू शकता.
केस अशाप्रकारे सोडून तुम्ही केसांच्या मध्ये अशी फुलं सेट करू शकता,.व्हाईट किंवा निळ्या रंगाच्या शरारावरती ही फुले सुंदर दिसतील.
साडीवर अशाप्रकारे मोकळे केस सोडता येतील. थोड्या केसांचा अंबाडा बांधून त्यावर पांढऱ्या रंगाचा गजरा माळता येईल.
अशाप्रकारे वेणी घालून तुम्ही गजरा आणि फुले वेणीवर बांधू शकता. अशा हेअर स्टाईल वर शरारा छान दिसेल.
लाल रंगाचा शरारा आणि त्यावर अशा अंबाड्याची स्टाईल करून तुम्ही गजरा माळू शकता. हा लूक तुम्हाला एकदम हटके आणि मस्त दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT