World Obesity Day Sakal
फोटोग्राफी

Diet Tips: या गोष्टी जास्त प्रमाणात खाल्ल्याने मुलांना येऊ शकतो लठ्ठपणा

काही पदार्थ अतिप्रमाणात खाल्लाने मुले लठ्ठपणाची शिकार होतात.

सकाळ डिजिटल टीम

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. हीच गोष्ट अन्नाच्या बाबतीतही लागू होते. काही गोष्टी अशा असतात ज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, मात्र त्या मर्यादेपेक्षा जास्त खाल्ल्यास या गोष्टी हानिकारकही ठरू शकतात. काही गोष्टी मुलांच्या पोषणासाठी महत्त्वाच्या आहेत. परंतु ते पदार्थ अतिप्रमाणात खाल्लाने मुले लठ्ठपणाची शिकार होतात. आज आपण जाणून घेऊया की कोणते पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकते. (By feeding these things more than the limit, obesity can increase in children)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT