shreya bugde : गेल्या अनेक वर्षांपासून 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yevu Dya) या 'झी मराठी(Zee Marathi) वरील कार्यक्रमातनं घराघरातील रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. श्रेयाने या आधी नाटक, मालिकांमधून बरीच कामं केली आहेत. पण श्रेयाला खरी ओळख 'चला हवा येऊ द्या' मुळे मिळाली. श्रेयाने आज प्रचंड ;लोकप्रियता मिळवली पण त्यामागे तिची अथक मेहनत आहे. पण अशी अविरत काम करणारी श्रेया आता चक्क सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. श्रेया सध्या गोव्यामध्ये मजा करत आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (chala hawa yeu dya fame shreya bugde shared her goa vacation photos)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.