Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Election Commission Controversy : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut Allegation Election Commission Controversy

Sanjay Raut Allegation Election Commission Controversy

esakal

Updated on

Sanjay Raut allegation against Gyanesh Kumar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षांना विधानसभा निवडणुकीत फायदा झाल्याचा दावा राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनीही केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com