प्रमोशनला आला नाही म्हणून वाद, १ कोटींचा दंड; अंकित मोहनने मांडली त्याची बाजू, म्हणाला...

ANKIT MOHAN REACTS TO DEVGHAR ON RENT PROMOTION CONTROVERSY:‘देवघर ऑन रेंट’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला गैरहजर राहिल्याने अभिनेता अंकित मोहन चर्चेत आला आहे. दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे फोन उचलत नसल्याचा आरोप झाल्यानंतर सिनेमाच्या टीमने नुकसानभरपाई म्हणून १ कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवल्याचं वृत्त आहे.
ANKIT MOHAN REACTS TO DEVGHAR ON RENT PROMOTION CONTROVERSY

ANKIT MOHAN REACTS TO DEVGHAR ON RENT PROMOTION CONTROVERSY

esakal

Updated on

ANKIT MOHAN SAYS HE WILL SHARE HIS SIDE OF THE STORY SOON: देवघर ऑन रेंट हा सिनेमा उद्या म्हणजेच २५ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चनंतर एक वेगळीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. सध्या मराठी सिनेसृष्टीत कलाकार प्रमोशनला येणं टाळत असल्यावरून अनेक वाद होताना पहायला मिळताय. त्यात आता देवघर ऑन रेंट या सिनेमातील मुख्य अभिनेता अंकित मोहनने ट्रेलर लॉन्चला पाठ फिरवल्यानं मोठा वाद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com