आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी संतांच्या पादुकांचे झाले चंद्रभागा स्नान ! Canva
फोटोग्राफी

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी संतांच्या पादुकांचे झाले चंद्रभागा स्नान!

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी संतांच्या पादुकांचे झाले चंद्रभागा स्नान !

राजकुमार घाडगे : सकाळ वृत्तसेवा

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी संतांच्या पादुकांना चंद्रभागा नदीत स्नान घालण्यात आले.

पंढरपूर (सोलापूर) : आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यानंतर श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांना चंद्रभागा स्नान करण्यात आले. या वेळी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्याही रेखाटण्यात आल्या. (Chandrabhaga bath of saints feet on the holy day of Ashadhi Ekadashi in Pandharpur-ssd73)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे चंद्रभागा नदीत स्नान घालताना वारकरी.
आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे चंद्रभागा स्नान.
आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी (ता. 20) नगर प्रदक्षिणेला निघालेली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची मानाची पालखी.
आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागा स्नानासाठी निघालेली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांची पालखी.
आषाढी सोहळानिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर महाद्वारावर केलेली फुलांची सजावट.
आषाढी सोहळ्यासाठी पंढरीत आलेल्या मानाच्या पालख्यांच्या स्वागतासाठी घोंगडी गल्ली महिला मंडळाने रांगोळीतून रेखाटलेली श्री विठ्ठलमय कलाकृती. (सर्व छायाचित्रे : राजकुमार घाडगे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT