charlin chaplin esakal
फोटोग्राफी

PHOTO : अन् महात्मा गांधींना भेटायला चार्लीन चॅप्लिन घाबरले!

सकाळ डिजिटल टीम

Mahatma Gandhi Jayanti 2021 : दरवर्षी २ ऑक्टोबर या दिवशी संपूर्ण देशात महात्मा गांधी जयंती साजरी केली जाते. तसेच संपूर्ण जगात हा दिवस आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन (International Day of Non Violence) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने कधीही न पाहिलेल्या फोटोतून जाणून घ्या एक मनोरंजक प्रसंग.. महात्मा गांधींना भेटायला जात असताना चार्लीन चॅप्लिन (Charlie Chaplin) इतके घाबरले होते की ते संपूर्ण तालीम करत गेले, जाणून घ्या कधीही न पाहिलेल्या फोटोंमध्ये एक मनोरंजक कथा...हे नंतर चार्लीनने स्वतः लिहिले होते आणि आठवले की ते गांधींना भेटण्याच्या मार्गावर तालीम करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: मॉन्सूनच्या वाटचालीस वातावरण पोषक; विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’

विधान परिषद निवडणूक! मतदार सदस्यांना जमा करावी लागणार शस्त्रे, पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश; सोलापूर जिल्ह्यात ६१६ मतदार, २२ जणांना वैयक्तिक बंदोबस्त

Panchang 27 May 2026 : पद्मिनी एकादशीसह बुधवारी खास योग! जाणून घ्या संपूर्ण पंचांग

आजचे राशिभविष्य - २७ मे २०२६

करिअर वेध : पराकोटीचा ध्यास

SCROLL FOR NEXT