Betul Fort Goa Sakal
फोटोग्राफी

छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेला एकमेव किल्ला 'बेतुल'

Betul Fort Goa : गोव्यामधील बेतुल किल्ला हा गोव्यामध्ये बांधलेला एकमेव किल्ला होय.

सुरज सकुंडे

रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) हिंदवी स्वराज्याची (Swarajya) स्थापना केली. स्वराज्यातील गडकिल्ले (Fort) हे स्वराज्याची ताकद होते. महाराजांनी काही किल्ले शत्रूकडून जिंकले होते, काहींची डागडूजी केली, तर काही नव्याने बांधले. महाराष्ट्रामध्ये मोक्याची ठिकाणं पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात अनेक किल्ले बांधले. गोव्यामध्ये देखील महाराजांनी बरंच वर्चस्व निर्माण केलं होते. गोव्यामधील बेतुल किल्ला हा गोव्यामध्ये बांधलेला एकमेव किल्ला होय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT