कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur ) पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav-Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच वेळी कुंभार गल्ली आले. या ठिकाणी दोघांनी ही समोरासमोरच काहीवेळ चर्चाही केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ताफा निघून गेला. आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा कुंभार गल्ली थांबला. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
(Chief-Minister-Uddhav-Thackeray-Devendra-Fadnavis-Met-Face-to-face-in-Shahupuri-flood-news-akb84)
कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि देवेंद्र फडणवीस एकाचवेळी शाहूपुरीत आमनेसामने.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस समोरासमोरच येचाच केली काही वेळ चर्चाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस समोरासमोरच येताच पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे महापुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.. शिरोळमधिल पूरग्रस्त महिलांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिरोळमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्तांशी संवाद साधताना.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथील पूर बाधित भागाची पाहणी केली.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.