Chocolate Day Outfit esakal
फोटोग्राफी

Chocolate Day Outfit : चॉकलेड डे चा स्वॅग; फॅशन अशी की चॉकलेटी लूक बघून नजर हटणार नाही

आज तुम्ही चॉकलेटी कलरचे किंवा डार्क फॅशनेबल ड्रेस विअर करून हा दिवस अजून चांगला सेलिब्रेट करू शकता

सकाळ ऑनलाईन टीम

Chocolate Day Outfit : व्हॅलेंटाइन वीकमधला तिसरा आणि अनेकांचा आवडता दिवस म्हणजे चॉकलेट डे. या दिवशी पार्टनर त्यांच्या क्रशला किंवा त्यांच्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला त्यांचे आवडते चॉकलेट देऊन हा दिवस सेलिब्रेट करतात. त्याच निमित्ताने आज तुम्ही चॉकलेटी कलरचे किंवा डार्क फॅशनेबल ड्रेस विअर करून हा दिवस अजून चांगला सेलिब्रेट करू शकता.

अॅक्ट्रेस तारा सुतारियाचा ड्रेस बघून तुम्ही आजचा तुमचा ड्रेस पॅटर्न ठरवू शकता. अगदी वेस्टर्न लूक येईल. चॉकलेटी कलरचा हा ड्रेस तुम्हाला अगदी सूट करेल.
कतरिनाचा हा वन पिस तुम्हाला अगदी क्लासी लूक देईल. तुम्हाला आज वन स्पेशल घ्यायची किंवा घालायची इच्छा असेल तर तुम्ही असा लूक करा. तुमचा पार्टनरसुद्धा या लूकने इंप्रेस होईल.
तुम्हाला जर आज ट्रॅडिशन विअर करायची इच्छा असेल तर हा लूक तुम्हाला आणखी क्लासी दिसेल. अगदी कॉफी कलर आहे या आउटफिटचा. कुठल्याही महिलेला किंवा तरुणीला शोभून दिसेल असा हा लूक आहे.
यामी गौतम या टू पीसमध्ये क्लासी दिसतेय. तुमच्याकडे स्कर्ट असेल तर तुम्ही असा लूक ट्राय करू शकता.
टॉप घालूनही तुम्ही क्लासी दिसू शकता. तेव्हा क्रॉप टॉप मध्ये तुम्ही ब्राउन, कॉफी आणि गडद लाल रंगाचे टॉपही विअर करु शकता.
तुम्हाला अगदी ट्रॅडिशनल दिसायचं असेल तर तुम्ही ब्राउन किंवा कॉफी कलरची साडीसुद्धा ट्राय करु शकता. लग्न झालेल्या महिलांवर किंवा साडीप्रेमी महिलांवर हा लूक फार सूट करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atrocity Act: मोठी बातमी! अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत बदल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम काय?

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT