cm Eknath shinde celebrate diwali attend diwali pahat program in thane  
फोटोग्राफी

Diwali Festival: 'दिवाळी पहाट'साठी मुख्यमंत्री पोहचले ठाण्यात! येथे पाहा PHOTOS

सकाळ डिजिटल टीम

ठाणे: जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यादरम्यान आज शिंदे गटाकडून ठाण्यात विविध ठिकाणी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमांना नागरिकी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

नरक चतुर्दशीच्या निमित्ताने आज ठाणे शहरात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत ठाणेकरांसोबत दिवाळी साजरी केली.
यावेळी ठाणेकरांनी मोठ्या उत्साहत एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले, यावेळी महिलांनी मुख्यमंत्र्याचे औक्षण देखील केलं.
मुख्यमंत्री एकानाथ शिंंदे यांच्या ट्विटर हॅंडलवरून या कार्यक्रमाचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.
ठण्यातील तलावपाळी येथे युवासेनेच्या वतीने तसेच ठाणे ‘बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी’च्या वतीने चिंतामणी चौक येथे तसेच रहेजा गार्डन येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित राहून ठाणेकरांसोबत मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला.
दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी यावेळी मोठ्या संख्येने ठाणेकरांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित राहून मुख्यमंत्री शिंदे यांनी बहुसंख्येने जमलेल्या ठाणेकरांना दीपावली च्या शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News : दिवाळीसाठी फटाके आणायला गेले, ते पुन्हा परतलेच नाहीत; ट्रकच्या धडकेत बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू...

धक्कादायक! तरुणाने ग्लासात फटाका पेटवला, तेवढ्यातच मोठा स्फोट झाला अन्...; नेमकं काय घडलं?

Air Pollution : तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू वायू प्रदुषणामुळे! भारता रोज ५७०० लोक गमावायेत जीव, धक्कादायक अहवाल समोर...

Jalna News : अंबड-घनसावंगी तालुक्यातील 252 गावासाठी 139 पोलिस पाटील पदासाठी पात्र; 26 गावाना मिळाल्या पोलिस पाटील

दिवाळीत गोड खाण्यावर ठेवा नियंत्रण! शरिरावरील दुष्‍परिणाम टाळण्यासाठी आहारतज्‍ज्ञांचा सल्‍ला

SCROLL FOR NEXT