Pankaja Munde And Shivraj Singh Chouhan  esakal
फोटोग्राफी

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गोपीनाथ गडावर, पंकजा मुंडेंनी केले स्वागत

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गोपीनाथ गडावर

सकाळ डिजिटल टीम

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचे पंकजा मुंडे यांनी स्वागत केले. चौहान यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थ्यी गुड मॉर्निंग न बोलल्याने शिक्षकाचा पारा चढला; रागात मुलांना अमानुष शिक्षा, काय घडलं?

Belagum Fisheries : बेळगावात जलाशयांतून बहरले ‘रूपेरी पीक’; १२,३६० टन मत्स्य उत्पादनाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा आधार!

No.1 E-sakal.com Marathi News : जबाबदार आणि लोकाभिमुख पत्रकारितेची पावती; 5.6 कोटी युजर्ससह eSakalची ऐतिहासिक झेप

KDMT Bus: डोंबिवली-ठाणेकरांची लोकल गर्दीतून सुटका होणार, नव्या बससेवा सुरू करणार; कसा असेल मार्ग?

Sindhudurg ZP : दोडामार्गात मतदारांचा कौल बदलाचा; दिग्गजांना मावळतीचा सूर्य, नवख्या चेहऱ्यांचा राजकीय सूर्योदय!

SCROLL FOR NEXT