फोटोग्राफी

CWG 2022 : भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बिंद्याराणी देवी आहे तरी कोण?

धनश्री ओतारी

बिंद्याराणी देवीने महिला वेटलिफ्टिंगच्या ५५ ​​किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले. भारताच्या पारड्यात या चौथ्या रौप्य पदकाची भर पडली आहे.

२३ वर्षीय बिंद्याराणी देवीचे बिंद्यारानी देवी सोरखाईबाम असे पुर्णनाव आहे.
बिंद्यारानी देवीने 2016 च्या पेनांग, मलेशिया येथे झालेल्या जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि 10 व्या स्थानावर राहिली.
बिंद्यारानीने उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने भारतासाठी महिलांच्या ५५ ​​किलो क्लीन अँड जर्क प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
2019 साली दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते.
2019 मध्ये बिंद्यारानीने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.
खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग लीग 2022 मध्ये, बिंद्यारानीने राष्ट्रीय विक्रम करून सुवर्णपदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIP Investment: 10,000 ची SIP बनवू शकते 1.86 कोटींचा फंड! पण 90 टक्के गुंतवणूकदार करतात मोठी चूक... स्टेप-अप फॉर्म्युला काय?

Women's T20 World Cup: गतविजेत्या न्यूझीलंडचा धुव्वा उडवत श्रीलंका चमकली; इंग्लंडने आयर्लंडला नमवले पण 'या' मोठ्या धक्क्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update : महाविकास आघाडीत खळबळ? ठाकरे गटानंतर तुतारी गटातील खासदारांमध्येही अस्वस्थताआरोप

आपण इंस्टावर फेमस कपल! मेलोडी चॉकलेटनंतर मेलोनींचे मजेशीर विधान, PM मोदींसह फोटो पोस्ट अन्...

सोनू निगमला नेमकं झालंय तरी काय? आवाजावरही परिणाम झाल्याचा केलाय खुलासा; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT