फोटोग्राफी

Conjunctivitis: चुकीच्या पध्दतीने contact lenses लावल्यास येतात डोळे

जसे इन्फेक्शन होऊ शकते. तसे काँटॅक्ट लेन्स वापराच्या चुकीच्या पध्दतीमुळे किंवा काही कॉस्मेटिक्समुळे ॲलर्जी होऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

डोळे दोन कारणांनी येतात. एक म्हणजे इन्फेक्शन आणि दुसरे म्हणजे कोणत्यातरी गोष्टीमुळे डोळ्यांना ॲलर्जी आल्यामुळे. त्यामुळे हवा, पाणी किंवा किरणांनी जसे इन्फेक्शन होऊ शकते. तसे काँटॅक्ट लेन्स वापराच्या चुकीच्या पध्दतीमुळे किंवा काही कॉस्मेटिक्समुळे ॲलर्जी होऊ शकते.

जर तुम्ही चष्म्याऐवजी लेन्स वापरत असाल आणि तुमचे डोळे आलेले असतील तर त्याकाळात लेन्स वापरू नका. डोळ्यांना आराम द्या.
या काळात सतत डोळ्यांना हात लावू नका. उत्तम प्रतीचा गॉगल वापरा. त्यामुळे तीव्र उजेडाबरोबर धूळ, माती यापासूनही डोळ्यांचे संरक्षण होईल.
एखाद्या गोष्टीच्या ॲलर्जीमुळे डोळे आले असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध डोळ्यात घालू नका. स्वतःच्या मनाने डोळ्यांवर औषधांचे प्रयोग करू नका.
काही लोक डोळे आल्यावर डोळ्यात एरंडेल तेल घालतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असं करू नका. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा नियमित वापर करा म्हणजे डोळे लवकर बरे होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT