फोटोग्राफी

गजब! दिनेश कार्तिककडे 90 कोटींची मालमत्ता, कोटींच्या गाड्या - पाहा फोटो

दिनेश कार्तिक केवळ फलंदाजीसाठीच नाही तर त्याच्या life-style साठीही प्रसिद्ध

Kiran Mahanavar

क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने हे सिद्ध केले आहे की त्याच्या निवृत्तीचे दिवस आता आजून लंबा आहेत. आगामी टी-20 विश्वचषकासाठी त्याला संघात सहभागी व्हायच आहे. दिनेश कार्तिक केवळ फलंदाजीसाठीच नाही तर त्याच्या life-style साठीही प्रसिद्ध आहे.

आरसीबीचा स्टार फिनिशर दिनेश कार्तिक चेन्नईमध्ये एका आलिशान बंगल्यात राहतो. येथे तो त्याची पत्नी आणि स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल आणि दोन मुलांसह राहतो. त्यांचे घर सुपरस्टार रजनीकांत यांच्या शेजारी आहे.
दिनेश कार्तिक क्रिकेट आणि ब्रांड एंडोर्समेंटच्या माध्यमातून भरपूर पैसे कमावतो. एका रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती 90 कोटी इतकी आहे. तो वर्षाला 9 कोटींहून अधिक कमवतो.
दिनेश कार्तिककडे अनेक आलिशान गाड्या आहेत ज्यात पोर्श केमैन एस आहे, त्याची किंमत अंदाजे 1.78 कोटी रुपये आहे.
कार्तिककडे टाटा अल्ट्रोज नावाची परवडणारी कार देखील आहे. पत्नी दीपिका आणि मुलांसोबत तो अनेकदा त्या कारमध्ये फिरायला जातो. त्याची किंमत सुमारे 9.7 लाख रुपये आहे.
दिनेश कार्तिकला लक्झरी ब्रँडचे कपडे घालण्याचा शौक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ‘स्थानिक’मध्ये महायुतीच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमताचा विश्वास

Beed News : दिवाळी साजरी करताना हातातच फुटला फटाका; ६ वर्षाच्या मुलाला गमवावी लागली दृष्टी, बीडमधील दुर्देवी घटना...

Diwali Accident 2025: फटाका वाजवताना तरुणीच्या डोळ्यांना इजा; डॉक्टरांनी दिले अपघात टाळण्यासाठी उपाय

म्हणून आता मी दिवाळी साजरी करत नाही... दिलजीत दोसांझने सांगितली बालपणीची आठवण, म्हणाला- फटाक्याचा आवाज ऐकला तरी...

Cracker Free Tamil Nadu Village: ना कर्णकर्कश्श आवाज, ना धूर...चैन्नईतील वेतांगुडीत पक्ष्यांसाठी फटाक्यांविना साजरी केली जाते दिवाळी

SCROLL FOR NEXT